{
  "village_code": "272700080345760000",
  "village_name": "दहीफळ वडमाऊली",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2386,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:23:46Z",
  "surveys": [
    "297/2",
    "297/24",
    "299/13",
    "299/15",
    "299/2",
    "299/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\n.अर्जदार श्री राजाभाऊ भीमराव मोराळे रा दहिफळ वड यांनी अर्ज दिला आहे कि यांचे मोजे दहिफळ वड येथे खाता क्र 850 राजाभाऊ भिमराव मोराळे व 5017 राजेभाऊ भिमराव मोराळे या प्रमाणे दोन आठ तयार झाले आहेत तरी सदरील दोन आठ एकत्र करून मिळावे म्हणून अर्ज व शपथपत्र दिल्या वरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "धनराज शहाजीराव क्षिरसागर"
}
