{
  "village_code": "272700080345760000",
  "village_name": "दहीफळ वडमाऊली",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:23:46Z",
  "surveys": [
    "201/2/क",
    "202/1/ब",
    "209",
    "291/2",
    "36/7",
    "48/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहून देणार : रघुनाथ सोपान गदळे रा दहिफळ वड\nलिहून घेणार :सुभाबाई रघुनाथ गदळे\n2) आण्णासाहेब रघुनाथ गदळे रा दहिफळ वड\nकारणे वाटणीपत्र/संमतीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व देणार हे एकत्र कुटुंबातील सदस्य असून लिहुन देणार हे घेणार यांचे पत्नी व मुलगा आहेत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना मोजे दहिफळ वड येथील क्षेत्राची वाटणी करून दिली आहे त्याचा तपशील 1) सुभाबाई रघुनाथ गदळे यांना वाटून आलेले क्षेत्र सर्वे न 48/1 क्षेत्र 00.2584 सर्वे न 209 खेत्र 0.72 पो ख .02 सर्वे न 291/2 क्षेत्र 0.0583 2) सुभाबाई रघुनाथ गदळे यांना वाटून आलेले क्षेत्र सर्वे न 201/2/क क्षेत्र 00.4175 सर्वे न 202/1/ब क्षेत्र 0.46 पो ख .09 सर्वे न 36/7 क्षेत्र 0.1625 या प्रमाणे लिहून देणार व घेणार यांनी 500 रु कि0मतीच्या बॉंड वर ज्याचा अनु .क्रमांक 5413 क्रमांक DU 094994 दिनांक 22/10/2026 रोजीचे शपथपत्र सादर केलेवरून व अर्ज दिलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धनराज शहाजीराव क्षिरसागर"
}
