{
  "village_code": "272700080345790000",
  "village_name": "कोरडेवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:15:42Z",
  "surveys": [
    "176/2",
    "177/2",
    "179/1",
    "226/1",
    "228/12",
    "228/4",
    "228/6",
    "228/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026लिहून घेणार :-1)जालिंदर आश्रुबा वरपे\n2) तात्याराम अंकुश वरपे\n3) अशोक अंकुश वरपे\nसर्व राहणार:-कोरडेवाडी ता.केज जि.बीड\nलिहून देणार:-विश्वंबर आश्रुबा वरपे\nसंमती देणार :-1)दिलिप विश्वंबर वरपे\n2) चंद्रसेन विश्वंबर वरपे\n3)अनिता विश्वंबर वरपे\n4)अविनाश विश्वंबर वरपे\nकारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतोत कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य असून लिहून घेणार क्रमांक 01 हा सख्खा भाऊ व लिहून घेणार क्रमांक 02 व 03 माझे पुतणे असून मी माझ्या मालकी व कब्ज्यातिल मोजे कोरडेवाडी ता. केज जिल्हा बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधारे पाचशे रु स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU 094506 वर दिनांक 06/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे\nलिहून घेणार -1)जालिंदर आश्रुबा वरपे यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n226/1 0=28 0=00 0=28\n228/12 0=02 0=00 0=02\n228/4 0=0675 0=00 0=0675\n228/6 0=01 0=00 0=01\n228/9 0=09 0=00 0=09\nलिहून घेणार -2) तात्याराम अंकुश वरपे यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n176/2 0=37 0=00 0=1850\n177/2 0=19 0=00 0=0950\n179/1 0=6075 0=00 0=3038\nलिहून घेणार -3) अशोक अंकुश वरपे यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n176/2 0=37 0=00 0=1850\n177/2 0=19 0=00 0=0950\n179/1 0=6075 0=00 0=3037\nकरिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "रमाकांत संभाजी गुजर"
}
