{
  "village_code": "272700080345790000",
  "village_name": "कोरडेवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:15:42Z",
  "surveys": [
    "217/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार :- शेख उस्मान महेमूद रा. .कोरडेवाडी ता.केज केज जि.बीड येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले कि कोरडेवाडी ता.केज जि.बीड येथील शिवारात ग.नं./स.न.-२१७/२ मध्ये त्यांनी एक बोअर घेतला आहे असे त्यांनी 100 रु च्या स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक ८० AB 843538 वर दिनांक ३०/०९/२०२६ रोजी समक्ष नोटरी करून अर्ज व् शपथपत्र सादर केलेवरून फेरफार नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "रमाकांत संभाजी गुजर"
}
