{
  "village_code": "272700080345800000",
  "village_name": "घाटेवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 750,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:17:18Z",
  "surveys": [
    "70/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून घेणार :- दिलीप आण्णा धुमक\nराहणार:-घाटेवाडी ता.केज जि.बीड\nलिहून देणार:-सुभाष आण्णा धुमक\nराहणार:-घाटेवाडी ता.केज जि.बीड\nकारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य असून लिहून घेणार हे आपसात सख्खे भाऊ असून मी माझ्या मालकी व कब्ज्यातिल मोजे घाटेवाडी ता. केज जिल्हा बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधारे पाचशे रु किमंतीचा स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU165679 वर दिनांक 08/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे\nलिहून देणार- दिलीप आण्णा धुमक यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n70/अ 0=38 0=00 0=10\nकरिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "बाळु नारायण सोनुने"
}
