{
  "village_code": "272700080345810000",
  "village_name": "तुकुचीवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 899,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:23:07Z",
  "surveys": [
    "169"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nवाटणीपत्र लिहुन घेणार (1):- आशाबाई आश्रुबा चौरे वय 41 वर्ष रा.तुकुचीवाडी ता. केज जि. बीड..\nवाटणीपत्र लिहुन देणार :- आश्रुबा उत्तम चौरे वय 56 वर्ष रा. तुकुचीवाडी ता. केज जि. बीड..\nयेथील रहिवाशी असून लिहुन घेणार हे लिहुन देणार यांची पत्नी असून त्यांनी त्यांच्या वहितिच्या सोइस्कर दृष्टीने मौजे तुकुचीवाडी शिवारातील जमिन वाटणीपत्रा आधारे पुढील प्रमाने वाटुन दिली .\nलिहुन घेणार :- आशाबाई आश्रुबा चौरे यांना वाटुन आलेल्या जमिनीचे क्षेत्र\nगट नं. 169 मधील क्षेत्र 00.20.00 आर.\nवरील प्रमाणे नोटरियुक्त रुपये 500 चा बाँड क्रमांक –DU 165017 दिनांक- 29/09/2026 वर वाटणीपत्र दाखल केल्यावरून मालकीची नोंद घेतली.मंजुरीस्तव नोंद सादर.",
  "talathi": "अश्विनी लक्ष्मण गुळभिले"
}
