{
  "village_code": "272700080345810000",
  "village_name": "तुकुचीवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:23:07Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार उत्तरेश्वर श्रीमंत चौरे रा.तुकुचीवाडी ता.केज यांनी अर्ज देऊन कळवले की, मौजे तुकुचीवाडी येथे उत्तरेश्वर श्रीमंत चौरे यांच्या नावे खाते क्रमांक -2515 व खाते क्रमांक -2516 असे एकाच नावाचे दोन वेगवेगळे ८अ निघत आहेत. करिता अर्जदार यांनी दोन्ही नावाचे एकच व्यक्ती आहेत. व सदरील जे दोन ८अ निघत आहेत. त्याचे एकच ८अ करून मिळणेकामी अर्जदार यांनी अर्ज व नोटरीयुक्त बॉंड क्रमांक –81AB 574138 दिनांक 09/10/2026 वर शपथपत्र दिले तसेच अर्जदार रामेश्वर श्रीमंत चौरे रा.तुकुचीवाडी ता.केज यांनी अर्ज देऊन कळवले की, मौजे तुकुचीवाडी येथे रामेश्वर श्रीमंत चौरे यांच्या नावे खाते क्रमांक -2439 व खाते क्रमांक -2493 असे एकाच नावाचे दोन वेगवेगळे ८अ निघत आहेत. करिता अर्जदार यांनी दोन्ही नावाचे एकच व्यक्ती आहेत. व सदरील जे दोन ८अ निघत आहेत. त्याचे एकच ८अ करून मिळणेकामी अर्जदार यांनी अर्ज व नोटरीयुक्त बॉंड क्रमांक –81AB 574137 दिनांक 09/10/2026 वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी लक्ष्मण गुळभिले"
}
