{
  "village_code": "272700080345820000",
  "village_name": "जिवाचीवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:19:31Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nवाटणीपत्र लिहुन घेणार (1):- चंद्रसेन धोंडिबा मुंडे वय 49 वर्ष रा.जिवाचीवाडी ता. केज जि. बीड..\n(2):-संदिपान धोंडिबा मुंडे वय 43 वर्ष रा.जिवाचीवाडी ता. केज जि. बीड..\nवाटणीपत्र लिहुन देणार :- मुक्ताबाई धोंडिबा चौरे वय 77 वर्ष रा.जिवाचीवाडी ता. केज जि. बीड..\nयेथील रहिवाशी असून लिहुन घेणार हे लिहुन देणार यांचे मुले असून त्यांनी त्यांच्या वहितिच्या सोइस्कर दृष्टीने मौजे जिवाचीवाडी शिवारातील जमिन वाटणीपत्रा आधारे पुढील प्रमाने वाटुन दिली .\nलिहुन घेणार :- चंद्रसेन धोंडिबा मुंडे यांना वाटुन आलेल्या जमिनीचे क्षेत्र\nगट नं. 121 मधील क्षेत्र 01.10.00 आर.\nलिहुन घेणार :- संदिपान धोंडिबा मुंडे यांना वाटुन आलेल्या जमिनीचे क्षेत्र\nगट नं. 121 मधील क्षेत्र 01.10.00 आर.\nवरील प्रमाणे नोटरियुक्त रुपये 500 चा बाँड क्रमांक –DU 094699 दिनांक- 14/10/2026 वर वाटणीपत्र दाखल केल्यावरून मालकीची नोंद घेतली.मंजुरीस्तव नोंद सादर.",
  "talathi": "अश्विनी लक्ष्मण गुळभिले"
}
