{
  "village_code": "272700080345820000",
  "village_name": "जिवाचीवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:19:31Z",
  "surveys": [
    "159"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार बाबासाहेब पंढरी चौरे रा. जिवाचीवाडी ता.केज यांनी अर्ज देऊन कळवले की, मौजे जिवाचीवाडी येथील गट नं. 159 मध्ये त्यांनी स्वतंत्र 90 केशर आंब्याचे झाडे लावले आहेत. त्याची इतर हक्कात नोंद करने कामी अर्ज व बाँड क्रमांक 81AB 569190 दिनांक 05/10/2026 वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली .मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी लक्ष्मण गुळभिले"
}
