{
  "village_code": "272700080345820000",
  "village_name": "जिवाचीवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:19:31Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार बाबु गोविंदा फुंदे रा.जिवाचीवाडी ता.केज यांनी अर्ज देऊन कळवले की, मौजे जिवाचीवाडी येथील सर्वे नं 193 मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअर घेतले आहे त्याची 7/12 सदरी इतर हक्कात नोंद करणे कामी अर्ज व नोटरीयुक्त बॉंड क्रमांक –80AB 184648 दिनांक 22/10/2026 वर शपथपत्र व स्थळ पंचनामा दिल्यावरून नोंद घेतली. मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी लक्ष्मण गुळभिले"
}
