{
  "village_code": "272700080345840000",
  "village_name": "कोल्हेवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:16:24Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार वसंत विठोबा बिक्कड रा.नागझरी ता.केज यांनी अर्ज देऊन कळवले की, मौजे कोल्हेवाडी येथे वसंत विठोबा बिक्कड यांच्या नावे खाते क्रमांक -555 व वसंत विठोबा बिक्कड खाते क्रमांक -258 असे एकाच नावाचे दोन वेगवेगळे ८अ निघत आहेत. करिता अर्जदार यांनी दोन्ही नावाचे एकच व्यक्ती आहेत. व सदरील जे दोन ८अ निघत आहेत. त्याचे एकच ८अ करून मिळणेकामी अर्जदार यांनी अर्ज व नोटरीयुक्त बॉंड क्रमांक –81AB 574781 दिनांक 13/10/2026 वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. मंजुरिस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "अश्विनी लक्ष्मण गुळभिले"
}
