{
  "village_code": "272700080345850000",
  "village_name": "येवता",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:34:16Z",
  "surveys": [
    "59/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार श्री भागवत भगवान गोडसे रा येवता यांनी अर्ज व 100 रु च्या बॉंड वरज्याचा अनु 80AB843466 नुसार शपथपत्र करून दिले आहे की त्यांचे मोजे येवता येथील स.न/गट न 59/1 मध्ये एक बोअर घेतली असून सदरील बोअर ची नोंद 7/12 वर इतर हक्कात घेण्यात यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रदीप नवनाथ गुंठाळ"
}
