{
  "village_code": "272700080345850000",
  "village_name": "येवता",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3207,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:34:16Z",
  "surveys": [
    "104/1",
    "210/2/अ",
    "211/2/अ",
    "213/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅक लि.केज शाखा केज ता.केज जि.बीड\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण परसराम जोगदंड रा. येवता यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3748-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/1, 210/2/अ, 211/2/अ, 213/2/ब क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण परसराम जोगदंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदीप नवनाथ गुंठाळ"
}
