{
  "village_code": "272700080345850000",
  "village_name": "येवता",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3208,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:34:16Z",
  "surveys": [
    "147/1/1",
    "156/अ",
    "158/1/ब",
    "159/2",
    "184/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि. कळंब, शाखा. केज ता. केज जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय अर्जुन जोगदंड रा. येवता यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3759-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/1/1, 156/अ, 158/1/ब, 159/2, 184/5 क्षेत्र 0.6350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय अर्जुन जोगदंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदीप नवनाथ गुंठाळ"
}
