{
  "village_code": "272700080345860000",
  "village_name": "काशिदवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:09:54Z",
  "surveys": [
    "19/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : कृष्णा अर्बन को ऑप बँक लि केज शाखा कळंब\nलिहून देणार : नामदेव व्यंकट कदम रा. काशिदवाडी यांनी कृष्णा अर्बन को ऑप बँक लि केज शाखा कळंब यांचे कडील पत्र क्रमांक 8/371/27 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कृष्णा अर्बन को ऑप बँक लि केज शाखा कळंब यांचेकडील पत्र क्रमांक 8/371/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/-सहा लाख रु चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदीप नवनाथ गुंठाळ"
}
