{
  "village_code": "272700080345870000",
  "village_name": "गप्पेवाडी (शिंदी )",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 540,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:16:45Z",
  "surveys": [
    "212/6",
    "213/1",
    "221/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nवादि:-रामहारी उत्तम केदार\nराहणार :-गप्पेवाडी ता.केज जि.बीड\nप्रतिवादी :-1) उत्तम तुळशीराम केदार\nराहणार :-गप्पेवाडी ता.केज जि.बीड\n2) राधाबाई उत्तम केदार\nराहणार :-गप्पेवाडी ता.केज जि.बीड\n3) धर्मराज उत्तम केदार\nराहणार :-गप्पेवाडी ता.केज जि.बीड\n4) शोभा दिपक भांगे\nराहणार :- बेलगाव ता.केज जि.बीड\n5) सुलभा रामहारी केदार\nराहणार :- गप्पेवाडी ता.केज जि.बीड\nवादी यांनी मे.दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तर न्यायलय केज यांचे न्यायालयात दिवाणी दावा नं-260/2026अन्वये दावा दाखल केला त्यामध्ये वादी व प्रतिवादी मध्ये निशाणी क्रमांक 17/B प्रमाणे यांच्यात समेट पत्र झालेले आहे\nवादि :- वादि:-रामहारी उत्तम केदार याना वाटून आलेले क्षेत्र\nस.न. एकूण क्षेत्र पैकी वाटून आलेला हिस्सा वाटून आलेले पो.ख\n221/1 1=57 0=50\nप्रतिवादि :- 1) उत्तम तुळशीराम केदार याना वाटून आलेले क्षेत्र\nस.न. एकूण क्षेत्र पैकी वाटून आलेला हिस्सा वाटून आलेले पो.ख\n221/1 1=57 0=57 0=0110\nप्रतिवादि :- 3) धर्मराज उत्तम केदार याना वाटून आलेले क्षेत्र\nस.न. एकूण क्षेत्र पैकी वाटून आलेला हिस्सा वाटून आलेले पो.ख\n212/6 2=97 0=24 0=0167\n213/1 3=32 0=2750 0=0050\n221/1 1=57 0=50\nप्रतिवादि :- 5) सुलभा रामहारी केदार याना वाटून आलेले क्षेत्र\nस.न. एकूण क्षेत्र पैकी वाटून आलेला हिस्सा वाटून आलेले पो.ख\n212/6 2=97 0=24 0=0167\n213/1 3=32 0=2750 0=0050\nया प्रमाणे समेट पत्र झाले वरून सदरील जमिनीत वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये वरील प्रमाणे समेट पत्र झाले आहे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे व तसेच असे कि प्रतिवादी क्रमांक 2) राधाबाई उत्तम केदार व प्रतिवादी क्रमांक 4) शोभा दिपक भांगे यांनी त्यांना ,मिळणारा त्यांचा कायदेशीर हिस्सा वादी व प्रतिवादी क्रमांक 01,03व 05 यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला असल्याचे प्रतिवादी क्रमांक 02 व 04 यांना मान्य कबूल आहे करिता मे.दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तर केज यांचे निर्णयास अधिन राहून फेरफार ला नोंद घेण्यात आली करिता फेरफार नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "बाळु नारायण सोनुने"
}
