{
  "village_code": "272700080345880000",
  "village_name": "विडा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5966,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:37:49Z",
  "surveys": [
    "455/1",
    "455/6",
    "456/4",
    "458/1",
    "460/16",
    "460/5",
    "460/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गोपीका महिला ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था म.विडा शाखा विडा\nगहाणखत लिहुन देणार : विठठल दादाराव घोरपडे रा. विडा यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3787-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 455/1, 455/6, 456/4, 458/1, 460/16, 460/5, 460/7 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठठल दादाराव घोरपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळु नारायण सोनुने"
}
