{
  "village_code": "272700080345880000",
  "village_name": "विडा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5970,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:37:49Z",
  "surveys": [
    "630/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजा हनुमान अर्बन को-ऑपरेटिंग क्रेडिट सोसायटी लि.केज शाखा विडा ता.केज जि.बीड\nगहाणखत लिहुन देणार : नामदेव अण्णा पटाइत रा. विडा यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3881-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 630/2 क्षेत्र 0.6534 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव अण्णा पटाइत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nज्ञानेश्रर नामदेव पटाईत (खाता क्रमांक :- 686) ,",
  "talathi": "बाळु नारायण सोनुने"
}
