{
  "village_code": "272700080345890000",
  "village_name": "आंधळेवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1330,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:02:56Z",
  "surveys": [
    "16/1",
    "16/2",
    "16/4",
    "16/7",
    "21/4",
    "21/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहून घेणार :-1)दैवान भिमा आंधळे\n2) राहीबाई लक्ष्मण आंधळे\n3) मंकावती देविदास आंधळे\nसर्व राहणार:-आंधळेवाडी ता.केज जि.बीड\nलिहून देणार:-त्रिवेणी श्रीहरी सारूक\nसंमती देणार :-1) श्रीहरी आश्रुबा सारूक\n2) अंकुश श्रीहरी सारूक\nदोघे राहणार:-आंधळेवाडी ता.केज जि.बीड\nलिहून देणार:- 2) दैवान भिमा आंधळे\nराहणार:-आंधळेवाडी ता.केज जि.बीड\nसंमती देणार :- 1) कमलबाई दैवान आंधळे\n2) आसाराम दैवान आंधळे\nदोघे राहणार:-आंधळेवाडी ता.केज जि.बीड\nकारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतोत कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य असून लिहून घेणार भाऊ व भावजया असून आम्ही आमच्या मालकी व कब्ज्यातिल मोजे आंधळेवाडी ता. केज जिल्हा बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधारे पाचशे रु स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU 165847 ,DU 165846 वर दिनांक 06/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे\nलिहून घेणार - 1)दैवान भिमा आंधळे यांना लिहून देणार:- त्रिवेणी श्रीहरी सारूक यांनी वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n21/4 0=03 0=00 0=0150\n21/5 0=0025 0=00 0=0025\n16/7 0=05 0=00 0=0167\nलिहून घेणार - 2) राहीबाई लक्ष्मण आंधळे यांना लिहून देणार:-1) त्रिवेणी श्रीहरी सारूक यांनी वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n16/1 0=0070 0=00 0=0035\n16/2 0=0150 0=00 0=0075\n16/7 0=05 0=00 0=0167\n21/4 0=03 0=00 0=0075\nलिहून घेणार - 3) मंकावती देविदास आंधळे यांना लिहून देणार:-1) त्रिवेणी श्रीहरी सारूक यांनी वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n16/1 0=0070 0=00 0=0035\n16/2 0=0150 0=00 0=0075\n16/7 0=05 0=00 0=0166\n21/4 0=03 0=00 0=0075\nलिहून घेणार - 2) राहीबाई लक्ष्मण आंधळे यांना लिहून देणार:- 2) दैवान भिमा आंधळे यांनी वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n16/4 0=10 0=00 0=05\nलिहून घेणार -3) मंकावती देविदास आंधळे यांना लिहून देणार:- 2) दैवान भिमा आंधळे यांनी वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n16/4 0=10 0=00 0=05\nकरिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर\n.",
  "talathi": "बाळु नारायण सोनुने"
}
