{
  "village_code": "272700080345900000",
  "village_name": "देवगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3772,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:24:46Z",
  "surveys": [
    "275/ई"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार –नारायण एकनाथ मुंडे यांनी अर्ज दिला आहे कि त्याचे मौजे देवगाव येथील सर्वे न.275/ई मध्ये त्यांच्या नावे एकूण 0.3750 आर क्षेत्र असून सदरील मौजे देवगाव येथे नाराञान एकनाथ मुंडे या नावाचा अजून एक खातेदार असून त्यांचे व माझे सर्वे न. वेगवेगळे असून सदरील व्यक्तीचा व माझा एकत्र 8 अ झालेला आहे मी माझी जमीन फेरफार क्र.1241 नुसार महादेव नामदेव मुरकुटे यांच्याकडून खरेदी केलेली आहे व सदरील व्यक्तीच्या नावेअसलेली इतर जमीन हि फेरफार क्रमांक 1130 नुसार वारसा आधारे एकनाथ रंगनाथ मुंडे यांच्याकडून आलेली आहे यानुसार अर्ज व फेरफार नक्कल व मूळ सातबारा दिल्यावरून 8अ विभक्त करण्यासाठी नोंद घेतली करिता पुढील कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "खरावन वैशाली बापुराव"
}
