{
  "village_code": "272700080345910000",
  "village_name": "सासुरा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1511,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T03:48:04Z",
  "surveys": [
    "45/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म विडा\nलिहून देणार : भगवान काशिनाथ पाळवदे रा. सासुरा यांनी शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म विडा यांचेकडील दस्त क्रमांक 10 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म विडा यांचेकडील पत्र क्रमांक 69 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "खरावन वैशाली बापुराव"
}
