{
  "village_code": "272700080345920000",
  "village_name": "जोला",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1256,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:20:40Z",
  "surveys": [
    "399"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार : हनुमंत माणिक ढाकणे रा.जोला ता. केज जि. बीड यांनी अर्ज व 100रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.81AB 574814 व दिनांक 08/10/2026 असून शपथपत्रात असे नमूद केले की जोला शिवारात त्यांची जमीन असून ग.नं./ग.नं.399 मध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतली असून ती दोघामध्ये सामाईक हनुमंत माणिक ढाकणे 0-8-0 आणे व कोमल अनंत ढाकणे 0-8-0 आणे हिस्सा आहे. त्याची 7/12 वर नोंद घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
