{
  "village_code": "272700080345920000",
  "village_name": "जोला",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1257,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:20:40Z",
  "surveys": [
    "415"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोअरवेल\nअर्जदार: इंदुबाई नामदेव सारुक रा.जोला ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्रमांक 81AB 574813 व दिनांक. 08/10/2026 असून शपथपत्रात असे नमूद केले कि, जोला शिवारात त्यांची जमीन असून स नं./ग.नं.415 मध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतली आहे. ती त्यांची स्वतंत्र आहे. त्याची 7/12 वर नोंद घ्यावी. असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कडू कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
