{
  "village_code": "272700080345920000",
  "village_name": "जोला",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1260,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:20:40Z",
  "surveys": [
    "419"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nझाडांची नोंद\nअर्जदार :- रावसाहेब महादेव ढाकणे रा.जोला ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्रमांक 80AB 845083 अनु. क्र.2643 व दिनांक.05/10/2026 असून शपथपत्रात असे नमूद केले कि, जोला शिवारात त्यांची जमीन असून स नं./ग.नं.419 मध्ये त्यांनी 80 आंब्याची झाडे , व 30 चिंचाची झाडे लावली आहेत ती त्यांची स्वतंत्र आहेत . त्याची 7/12 वर नोंद घ्यावी. असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कडू कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
