{
  "village_code": "272700080345920000",
  "village_name": "जोला",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1262,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:44:07Z",
  "surveys": [
    "325"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nविहीर नोंद\nअर्जदार : केशव तुकाराम ढाकणे रा. जोला ता.केज जि.बीड यांनी अर्ज व100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.80AB 483871 व दि.27/10/2026 असून शपथपत्रात असे नमूद केले कि, जोला शिवारात त्यांची जमीन असून स.नं./ग.नं.325 मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असून त्यामध्ये केशव तुकाराम ढाकणे 0-8-0 आणे व आसाराम तुकाराम ढाकणे 0-8-0 आणे हिस्सा आहे. तिची 7/12 वर नोंद घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
