{
  "village_code": "272700080345930000",
  "village_name": "सारुळ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:42:07Z",
  "surveys": [
    "46/ई"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंमत्तीपत्र/वाटणीपत्र\nलिहून घेणार : श्रीकृष्ण बळीराम ढाकणे रा.सारूळ ता.केज जि.बीड\nलिहून देणार : किस्कीदा बळीराम ढाकणे रा.सारूळ ता.केज जि.बीड\nअर्जदार : श्रीकृष्ण बळीराम ढाकणे रा.सारूळ ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU 094451 अनु.क्र.3455 व दिनांक 12/10/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असुन नात्याने आपसात सख्खे बहीण-भाऊ आहेत.त्यांनी मौजे सारूळ शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन त्यांनी आपल्या भावास संमत्तीपत्रा आधारे वाटून दिली आहे.ती पुढीलप्रमाणे\nश्रीकृष्ण बळीराम ढाकणे यांस वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे\nस.नं. पैकी वाटप क्षेत्र पो.ख.\n46/ई 0.20.50 आर 0.00.50\nलिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/सहमतीपत्र करून दिल्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
