{
  "village_code": "272700080345930000",
  "village_name": "सारुळ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:53:20Z",
  "surveys": [
    "13/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवाटणीपत्र/समंतीपत्र\nलिहून घेणार : विकास बाबुराव नागरगोजे रा.सारूळ ता.केज जि.बीड\nलिहून देणार : बाबु मसा नागरगोजे रा.सारूळ ता.केज जि.बीड\nअर्जदार : विकास बाबुराव नागरगोजे रा.सारूळ ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DT 095408 अनु.क्र.4692 व दिनांक 02/11/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून लिहून देणार व लिहून घेणार आपसात वडील व मुलगा आहेत. त्यांनी मौजे सारूळ शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन त्यांनी त्यांच्या मुलांस वहिवाटीस सोयीस्कर दृष्टीने संमतीपत्राआधारे वाटून दिली आहे ती पुढीलप्रमाणे\nविकास बाबुराव नागरगोजे यांना वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे\nस.नं. क्षेत्र (हे.आर) पो.ख.\n13/अ 1.00 आर 0.01\nलिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिले त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
