{
  "village_code": "272700080345940000",
  "village_name": "सारणी ( सांगवी )",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:41:13Z",
  "surveys": [
    "26/17",
    "26/का",
    "27/15",
    "27/37",
    "27/8",
    "27/का",
    "27/कि"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nसमंतीपत्र/हक्कसोडपत्र\nलिहून घेणार :1) राजेंद्र संदिपान गायकवाड रा. पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड\nलिहून देणार : 1) विनोद संदिपान गायकवाड रा. पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड\n2) संगिता लक्ष्मण लांडगे रा.खोंदला ता.कळंब जि.धाराशिव\n3) जयश्री बाबासाहेब चाळक रा.लव्हूरी ता.केज जि.बीड\n4) रकमाबाई संदिपान गायकवाड रा. पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड\nअर्जदार : राजेंद्र संदिपान गायकवाड रा. पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU128339 अनु.क्र.2419 व दिनांक 27/07/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून लिहून देणार व लिहून घेणार आपसात आई –मुले व सख्खे बहिण-भाऊ आहेत. त्यांनी मौजे सारणी सा शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील वारस आधारे आलेली जमीन आपल्या भावास वहिवाट सोयीस्कर दृष्टीने हक्कसोडपत्र/संमतीपत्रा आधारे वाटून दिली आहे ती पुढीलप्रमाणे\nराजेंद्र संदिपान गायकवाड यांना दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे\nस.नं. क्षेत्र पो.ख.\n26/17 0.06.26 आर 0.00\n26/का 0.19 आर 0.00\n27/15 0.06.26 आर 0.00\n27/37 0.05 आर 0.00\n27/8 0.06.26 आर 0.00\n27/का 0.07.04 आर 0.00\n27/कि 0.05 आर 0.00\nलिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र हक्कसोडपत्र/संमतीपत्र करून दिले त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
