{
  "village_code": "272700080345940000",
  "village_name": "सारणी ( सांगवी )",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:41:13Z",
  "surveys": [
    "42/25",
    "42/4",
    "42/अै",
    "42/आ",
    "42/इ",
    "44/अे/7",
    "44/अै/8",
    "44/आ/2",
    "45/आ/2",
    "60",
    "61/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nसमंतीपत्र/वाटणीपत्र\nलिहून घेणार : शीला सुंदर देशमुख रा. सारणी सा ता.केज जि.बीड\nलिहून देणार : सुंदर दगडू देशमुख रा. सारणी सा ता.केज जि.बीड\nअर्जदार : शीला सुंदर देशमुख रा. सारणी सा ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU 022170 अनु.क्र.3512 व दिनांक 04/09/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून लिहून देणार व लिहून घेणार आपसात पती –पत्नी आहेत. त्यांनी मौजे सारणी सा शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील वारस आधारे आलेली जमीन आपल्या पत्नीस वहिवाट सोयीस्कर दृष्टीने संमतीपत्रा आधारे वाटून दिली आहे ती पुढीलप्रमाणे\nशीला सुंदर देशमुख यांना दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे\nस.नं. क्षेत्र पो.ख.\n42/24 0.00.50 आर 0.00\n42/24 0.04 आर 0.00\n42/अै 0.02 आर 0.00\n42/आ 0.13.50 आर 0.00\n42/इ 0.37 आर 0.00\n44/अे/7 0.02.16 आर 0.00\n44/अै/8 0.00.50 आर 0.00\n44/आ/2 0.04 आर 0.00\n45/आ/2 0.05.50 आर 0.00\n60 0.02.50 आर 0.00\n61/12 0.29 आर 0.00\nलिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिले त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
