{
  "village_code": "272700080345940000",
  "village_name": "सारणी ( सांगवी )",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2109,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:41:13Z",
  "surveys": [
    "1/अ/1",
    "2/1/2",
    "2/2/2",
    "29/इ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 09/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : कृष्णा अर्बन को-ऑप बँक लि. केज , शाखा केज\nलिहुन देणार : सदाशिव श्रीपती घोळवे रा. सारणी ( सांगवी ) गट नंबर/ सर्वे नंबर 1/अ/1, 2/1/2, 2/2/2, 29/इ यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 3581 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.66 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव श्रीपती घोळवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 78/262-2026-27 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- (दहा लाख रुपये )चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
