{
  "village_code": "272700080345940000",
  "village_name": "सारणी ( सांगवी )",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2116,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:41:13Z",
  "surveys": [
    "93/इ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार : कृष्णा मारुती मुळे रा. सारणी सा ता. केज जि बीड यांनी अर्ज व 100 रु. चा बॉन्ड दिला त्याचा क्रमांक 81AB 574926 व दिनांक 19/10/2026 असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की,मौजे सारणी सा शिवारात त्यांची जमीन असून सर्वे नंबर 93/इ/3 मध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतली असून त्याची 7/12 वर नोंद घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
