{
  "village_code": "272700080345940000",
  "village_name": "सारणी ( सांगवी )",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:41:13Z",
  "surveys": [
    "92/ई/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nघर/झाडांची नोंद\nअर्जदार :- महादेव आबासाहेब भांगे रा.सारणी सा ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.80AB 843349 व दिनांक 30/09/2026 असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की, त्यांची मौजे सारणी सा शिवारात त्यांची जमीन असुन सर्वे नंबर 92/ई/4 मध्ये त्यांचे एक घर लांबी 70 रुंदी 30 फुट पक्के बांधकाम, एक शेत तलाव रुंदी 250 फुट लांबी 350 फुट खोली 50 फुट जनावरांचा गोटा 50 फुट लांबी 13 फुट रुंदी पक्के बांधकाम,10 आंब्याची झाडे , 10 जांभूळ झाडे,03 लिंबूणी,एक चिंचाची झाडे लावली आहेत.त्यामध्ये महादेव आबा भांगे 0-4-0 आणे संगीता लक्ष्मण भांगे 0-4-0 आणे सुमंत नामदेव भांगे 0-8-0 आणे हिस्सा आहे. त्याची त्याची 7/12 वर नोंद करण्यात यावी. असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेऊन योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
