{
  "village_code": "272700080345950000",
  "village_name": "सांगवी (सा)",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:40:19Z",
  "surveys": [
    "1/7",
    "1/इ/5",
    "2/इ/2/ब",
    "5/आ/2/अ",
    "63/उ/3",
    "64/3",
    "64/4",
    "64/5",
    "64/अ/2",
    "64/आ/1/अ",
    "9/इ/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nबोजा कमी\nअर्जदार:-रामेश्वर भिमराव चाळक रा. सांगवी सा ता. केज जि. बीड यांनी कृष्णा अर्बन को ऑप बँक लि केज यांचेकडील पत्र जा. क्र.28/261-2026-27 दिनांक 04/09/2026 देवून कळविले की त्यांचे वडील नामे भीमा नरहरी चाळक यांनी कृष्णा अर्बन को ऑप बँक लि केज यांचे कर्ज 150000 रुपये (अक्षरी एक लाख पन्नास हजार ) कर्ज घेतले होते ते नियमित भरणा केले आहे. तरी त्यांचे मौजे सांगवी सा शिवारातील सर्वे नंबर वरील 8अ प्रमाणे बोजा कमी करून मिळवा असा अर्ज सोबत बँकेचे पत्र दिल्यावरून बोजा कमी फेरफार नोंद घेवून सेवेत सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
