{
  "village_code": "272700080345950000",
  "village_name": "सांगवी (सा)",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2009,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:40:19Z",
  "surveys": [
    "41/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.नं. 241/2024\nआदेश दिनांक : 27/09/2024\nसमेटपत्र\nवादी :- 1) उमाकांत दादासाहेब गिते रा.आरणगाव ता.केज जि.बीड\nविरूध्द\nप्रतिवादी:- 1) निवृत्ती रखमाजी गिते 2) कौशल्या निवृत्ती गिते\n3) दादासाहेब निवृत्ती गित 4) सुनिता दादासाहेब गिते\n5) श्रीकृष्ण दादासाहेब गिते 6) बाबासाहेब निवृत्ती गिते\n7) कमल बाबासाहेब गिते 8) ऋषिकेश बाबासाहेब गिते\n9) सुरज बाबासाहेब गिते सर्वजण रा.आरणगाव ता.केज जि.बीड\nअसे की,सदर प्रकरणातील वादी हा प्रतिवादी नं.1 व नं.2 यांचा नातू तसेच प्रतिवादी नं.3 व नं.4 यांचा मुलगा आणि प्रतिवादी नं.5 चा सख्खा भाऊ आहे.तसेच प्रतिवादी नं.6 व नं.7 हे वादीचे सख्खे चुलता व चुलती आणि प्रतिवादी नं.8 व नं.9 हे वादीचे सख्खे चुलत भाऊ आहेत.\nअसे की,सदर दाव्यातील मिळकत ही वादी व प्रतिवादी यांची एकत्र कुटुंबातील मौजे आरणगाव,जाधवजवळाआणि सांगवी (सा) येथील वडीलोपार्जित, खरेदी मिळकत असून अध्यापपर्यंत तिच्या वाटण्या झालेल्या नाहीत. म्हणून मे दिवाणी न्यायाधीश साहेब, क. स्तर केज यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं. 241/2024 नि.नं.1/ब प्रमाणे सुरू असलेल्या दाव्यामध्ये दिनांक 27/09/2024 रोजी समेटपत्र झालेले असून वादी व प्रतिवादी यांचेमध्ये वादग्रस्त मिळकतीच्या खालीलप्रमाणे सरस-निरस मानाने आपसात वाटण्या केल्या आहेत. त्या वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहेत.\n1) प्रतिवादी नं.3 नामे दादासाहेब निवृत्ती गिते यांना मौजे सांगवी (सा)येथील वाटून आलेली जमीन खालीलप्रमाणे\nस.नं./ग.नं. वाटून आलेले क्षेत्र पो. ख.\n(हे.आर.)\n41/7 1.36 आर 0.01\n2) प्रतिवादी नं.4 नामे सुनिता दादासाहेब गिते यांना मौजे सांगवी (सा)येथील वाटून आलेली जमीन खालीलप्रमाणे\nस.नं./ग.नं. वाटून आलेले क्षेत्र पो. ख.\n(हे.आर.)\n41/7 1.36 आर 0.01\nअसे की,प्रतिवादी क्र. 1,2,7, यांनी वादग्रस्त जमिनी मधील आपला हक्क स्वखुशीने वादी व प्रतिवादी क्र.3,4,5,6,8,9 यांना कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे हे उभयंताना मान्य व कबूल आहे. वादी व प्रतिवादी क्र.3,4,5,6,8,9 हे समेटपत्राआधारे आपआपल्या नावाची महसुली अभिलेखत फेरफार नोंद करून घेतील. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. असे,मे. दिवाणी न्यायालय क.स्तर केज यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं.241/2024 नि.नं.1/ब प्रमाणे सुरू असलेल्या दाव्यामध्ये दिनांक 27/09/2024 रोजी समेटपत्र झालेले आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. समेटपत्राप्रमाणे प्रतिवादी यांनी अर्ज व कोर्ट डिक्री ची झेरॉक्स प्रत दिल्यावरून फेरफार नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
