{
  "village_code": "272700080345950000",
  "village_name": "सांगवी (सा)",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2011,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:40:19Z",
  "surveys": [
    "72/अ/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार : श्रीराम शंकर धस रा.सांगवी (सा) ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र. 81AB 280609 व दि.30/10/2026 असून शपथपत्रात असे नमूद केले कि, सांगवी (सा) शिवारात त्यांची जमीन असून ग.नं./ग.नं. 72/अ/1/अ मध्ये त्यांनी एक नवीन बोअरवेल घेतली असून ती स्वतंत्र आहे. तिची 7/12 वर नोंद घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
