{
  "village_code": "272700080345950000",
  "village_name": "सांगवी (सा)",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:40:19Z",
  "surveys": [
    "64/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवाटणीपत्र/हक्कसोडपत्र\nलिहून घेणार :- 1) विनायक भिमराव चाळक रा.सांगवी सा ता.केज जि.बीड\n2) रामेश्वर भिमराव चाळक रा. सांगवी सा ता.केज जि.बीड\nलिहून देणार :- 1) इंद्राबाई भिमराव चाळक रा.सांगवी सा ता.केज जि.बीड\n2) प्रभावती वसंतराव गायकवाड रा.सांगवी सा ता.केज जि.बीड\n3) मीराबाई अशोक जाधव रा.सांगवी सा ता.केज जि.बीड\n4) विनायक भिमराव चाळक रा.सांगवी सा ता.केज जि.बीड\nअर्जदार : रामेश्वर भिमराव चाळक रा. सांगवी सा ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र. DU 022161 अनु.क्र.3479 व DU 022162 अनु.क्र.3480 दिनांक 04/09/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून लिहून देणार व लिहून घेणारआपसात आई व सख्खे भाऊ-बहिणी आहेत.त्यांनी मौजे सांगवी सा शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन आपसात समान हिश्याने वहिवाट सोयीस्कर दृष्टीने संमतीपत्रा आधारे वाटून दिली घेतली आहे ती पुढीलप्रमाणे\n1) विनायक भिमराव चाळक यांना दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे\nस.नं. क्षेत्र पो.ख.\n63/उ/3 0.29.50 0.00\n64/3 0.02.25 0.00\n64/4 0.02.25 0.00\n64/5 0.27.25 0.02.50\n64/अ/2 0.41.5 0.03\n64/आ/1/अ 0.05 0.00.25\n63/ई/2/ब 0.42 0.00\n2) रामेश्वर भिमराव चाळक यांना दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे\nस.नं. क्षेत्र पो.ख.\n63/उ/3 0.29.50 0.00\n64/3 0.02.25 0.00\n64/4 0.02.25 0.00\n64/5 0.27.25 0.02.50\n64/अ/2 0.41.5 0.03\n64/आ/1/अ 0.05 0.00.25\n63/ई/2/ब 0.42 0.00\nलिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिले त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
