{
  "village_code": "272700080345960000",
  "village_name": "पिंपळगव्हाण",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:27:34Z",
  "surveys": [
    "64/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nझाडांची नोंद\nअर्जदार :- गोविंद दिनकर घोळवे रा.सारणी सा ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 100 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.80AB 843066 व दिनांक 23/09/2026 असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की, त्यांची मौजे पिंपळगव्हाण शिवारात जमीन असुन सर्वे नंबर 64/3 मध्ये त्यांचे एक बोअरवेल,10 आंब्याची झाडे,15 नारळाची झाडे,05 मोसंबी,05 सीताफळ,05 चिंचाची झाडे लावली आहेत.ती त्यांची स्वतंत्र असुन त्याची 7/12 वर नोंद करण्यात यावी. असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेऊन योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
