{
  "village_code": "272700080345960000",
  "village_name": "पिंपळगव्हाण",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:27:34Z",
  "surveys": [
    "34/3",
    "34/5/क",
    "49/7/क",
    "50/1",
    "50/14",
    "50/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्र/संमतीपत्र\nलिहून घेणार : मोनिका बाळासाहेब गायकवाड रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड\nलिहून देणार : बाळासाहेब सुनिल गायकवाड रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड\nअर्जदार : मोनिका बाळासाहेब गायकवाड रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU 165951 अनु.क्र.3477 व दिनांक 12/10/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की,लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून नात्याने आपसात पती-पत्नी आहेत.त्यांनी मौजे पिंपळगव्हाण शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन त्यांनी त्यांचा पत्नीस वहिवाटीस सोयीस्कर दृष्टीने संमतीपत्रा/वाटणीपत्र आधारे वाटून दिली आहे.\nमोनिका बाळासाहेब गायकवाड यांना वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे\nस.नं. क्षेत्र पो.ख.\n34/3 0.21 आर 0.00\n34/5/क 0.28.50 आर 0.00\n49/7/क 0.02 आर 0.00\n50/1 0.01 आर 0.00\n50/14 0.17.83 आर 0.01.17\n50/4 0.01.19 आर 0.00.06\nलिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिले त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
