{
  "village_code": "272700080345960000",
  "village_name": "पिंपळगव्हाण",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3047,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:47:28Z",
  "surveys": [
    "26/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवाटणीपत्र/समंतीपत्र\nलिहून घेणार : मंगल संजीवन घोळवे रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड\nलिहून देणार : संजीवन केशव घोळवे रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड\nअर्जदार : मंगल संजीवन घोळवे रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु. चा बॉंड दिला त्याचा क्र.DU 165664 अनु.क्र.4912 व दिनांक 22/09/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असून लिहून देणार व लिहून घेणार आपसात पती-पत्नी आहेत. त्यांनी मौजे पिंपळगव्हाण शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील वारस आधारे आलेली जमीन आपली पत्नी यांना संमतीपत्रा आधारे वाटून दिली आहे ती पुढीलप्रमाणे\nमंगल संजीवन घोळवे यांना दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे\nस.नं. क्षेत्र पो.ख.\n26/2/ब 1.40 0.01\nलिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिले.त्यावरून फेरफार नोंद घेवून योग्य कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "दानिश एहमद मखबुल एहमद शेख"
}
