{
  "village_code": "272700080345970000",
  "village_name": "शिंदी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:38:28Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार :-अमित दत्तात्रय पाटील रा.शिंदी ता.केज जि.बीड येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले कि शिंदी ता.केज जि.बीड येथील शिवारात ग.नं./स.न.-290 मध्ये त्यांनी एक विहीर ,व एक बोअर व 05 आंब्याची झाडे लागवड केली आहे असे त्यांनी 100 रु च्या स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक 80AB 843830 वर दिनांक 05/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून अर्ज व् शपथपत्र सादर केलेवरून फेरफार नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "बाळु नारायण सोनुने"
}
