{
  "village_code": "272700080345970000",
  "village_name": "शिंदी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:38:28Z",
  "surveys": [
    "26/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार अमृता अमित पाटील यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या अमृता अनिल पाटील ऐवजी अमृता अमित पाटील करण्याकरिता त्यांनी अर्ज , आधार कार्ड झेरॉक्स व फेरफार क्रमांक5933 वर अमृता अनिल पाटील असे असून परंतु ऑनलाईन 7/12 वर अमृता अनिल पाटील असे नाव चुकले असून तरी फेरफार क्रमांक 5933 प्रमाणे त्यांचे नाव अमृता अमित पाटील करणे योग्य आहे करिता त्याच्या नावाची दुरुस्ती नोंद करून देण्यात यावा असा त्यांनी अर्ज व आधार कार्ड झेरॉक्स व फेरफार क्रमांक 5933 नुसार त्यांच्या नावाची दुरुस्ती नोंद घेऊन फेरफार नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "बाळु नारायण सोनुने"
}
