{
  "village_code": "272700080345970000",
  "village_name": "शिंदी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5953,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:38:28Z",
  "surveys": [
    "330/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म.विडा शाखा येवता\nलिहून घेणार : दत्तात्रय आश्रुबा देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 330/10 तपशिल : देशमुख दत्तात्रय आश्रुबा यांचे कड़े शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था म. विडा ता.केज जि बीड शाखा येवता यांचा र रु 199000/चा बोजा - 5481\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळु नारायण सोनुने"
}
