{
  "village_code": "272700080345990000",
  "village_name": "लव्हुरी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4599,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:35:19Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार – मंगल राजाभाऊ देवगडे रा.लव्हुरी ता.केज जि.बीड यानी अर्ज व सोबत शंभर रुपयाच्या स्टम्पवरील शपथपत्र ज्याचा क्र. 81AB 569969 देऊन विनंती केली आहे कि, मी मौजे लव्हुरी शिवारातील जमीन खातेदार असून माझी जमीन मौजे लव्हुरी शिवारातील सर्व्हे नंबर 15 मध्ये असून त्यामध्ये 5 आंब्याची, 15 चिंचाची, 5 पेरूची झाडे आहेत करिता सदर नोंद सातबाराच्या इतर हक्कात घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरुण नोंद घेउन पुढील कार्यवाहिस्तव सविनय सादर.",
  "talathi": "अशोक बंकट चटप"
}
