{
  "village_code": "272700080346010000",
  "village_name": "कोरेगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:15:57Z",
  "surveys": [
    "32",
    "46/3",
    "46/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार : वसंत मोकिंदा तांदळे रा.कोरेगाव ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात येते की,त्यांच्या ताब्यातील मौ.कोरेगाव येथील स.नं/ ग.नं. 46/4 मध्ये चिंच 02 झाड,स.नं/ ग.नं. 46/3 मध्ये चिंच 2 झाड, स.नं/ ग.नं. 32 मध्ये आंबा 1 झाड असलेबाबत त्यांनी अर्ज व रु.100 चे मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र.80 AB 184033 व मुद्रांक क्र.4365 दि.19/10/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून इतर हक्कात नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "गोकुळ धर्मपाल नादरगे"
}
