{
  "village_code": "272700080346010000",
  "village_name": "कोरेगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2938,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:42:23Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबोअरवेल नोंद.....\nअर्जदार : प्रभावती बालासाहेब तांदळे रा. कोरेगाव ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात येते की, त्यांनी मौ. कोरेगाव येथील स.नं/ ग.नं 103 मध्ये एक बोअरवेल घेतले असुन त्याची नोंद 7/12 वर घेण्यात यावी असा अर्ज व रु.100 चे मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. 81 AB 574438 अ.क्र.4203 दि.12/10/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून इतर हक्कात नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "गोकुळ धर्मपाल नादरगे"
}
