{
  "village_code": "272700080346020000",
  "village_name": "मस्साजोग",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:31:37Z",
  "surveys": [
    "177/अु/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nलिहून घेणार :-विशाल पांडुरंग गायकवाड\nराहणार:-मस्साजोग ता .केज जि.बीड\nलिहून देणार:-अनिल सोपानराव गायकवाड\nराहणार:-मस्साजोग ता.केज जि.बीड\nकारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य असून लिहून घेणार हा माझा चुलत भाऊ असून मी माझ्या मालकी व कब्ज्यातिल मोजे मस्साजोग ता. केज जिल्हा बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधारे पाचशे रु स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU128586 वर दिनांक 05/08/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे\nलिहून घेणार- विशाल पांडुरंग गायकवाड यांना वाटून दिलेल्या/ जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n177/अु/3/अ 0=06 0=00 0=03\nकरिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "अनिल माणिकराव मोरे"
}
