{
  "village_code": "272700080346020000",
  "village_name": "मस्साजोग",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3617,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:31:37Z",
  "surveys": [
    "154/अी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार :- हनुमंत रामराव देशमुख रा .मस्साजोग ता.केज जि.बीड येथील रहिवाशी असून त्यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले कि मस्साजोग ता.केज जि.बीड येथील शिवारात त्यांनी त्यांच्या मालकिच्या ग.नं./स.न.- 154/अी मध्ये त्यांनी एक बोअर घेतला असून असे त्यांनी 100 रु च्या स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक 81AB 574129 वर दिनांक 08/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून अर्ज व् शपथपत्र सादर केलेवरून फेरफार नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "अनिल माणिकराव मोरे"
}
