{
  "village_code": "272700080346020000",
  "village_name": "मस्साजोग",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:31:37Z",
  "surveys": [
    "181/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन घेणार : काळेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था म.काळेगाव ता.केज जि.बीड\nलिहुन देणार : शुभम भगवान घाटूळ सह कर्जदार शाहूराव भगवान घाटूळ रा. मस्साजोग यांनी काळेश्वर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था म.काळेगाव ता.केज जि.बीड यांच्या कडील पत्र क्रमांक 413/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181/अ वर बोजा दाखल करणेबाबत काळेश्वर ग्रामीण बिगर सह पतसंस्था म.काळेगाव अर्ज बँक चे दिलेवरुन ७/१२चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल माणिकराव मोरे"
}
