{
  "village_code": "272700080346030000",
  "village_name": "आरणगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1515,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:04:44Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्र लिहून घेणार लिहून देणार :- 1)पांडुरंग विठ्ठल घुले 2)गोरख विठ्ठल घुले\nराहणार:- आरणगाव ता.केज जि.बीड\nकारणे वाटणीपत्र/संमत्तीपत्र लिहून देतो कि लिहून घेणार व लिहून देणार एकाच कुटुंबातील सदस्य आमच्या मालकीत आरणगाव शिवारात समाईक क्षेत्र असून त्या क्षेत्रा मधील आम्हा कुटुंबातील सदस्यांना सदेरील जमिनींचे क्षेत्र विभक्त करून द्यावे आमच्या मालकी व कब्ज्यातिल मोजे आरणगाव ता. केज जि. बीड येथील जमीन वाटणीपत्र /संमत्तीपत्रा आधार पाचशे रु स्टॅम्प वर स्टॅम्प क्रमांक DU 094822 वर दिनांक 13/10/2026 रोजी समक्ष नोटरी करून खालील प्रमाने वाटणी करुण देत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.\nसंमतीपत्र घेणार व देणार - 1)पांडुरंग विठ्ठल घुले यांना वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n70 1.33 0=02 0=6650 0=01\n2)गोरख विठ्ठल घुले यांना वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील पुढीलप्रमाणे\nसर्वे न एकूण क्षेत्र . पो.ख पैकी वाटून दिलेले क्षेत्र पो.ख\n70 1=33 0=02 0=6650 0=01\nकरिता वरील प्रमाणे क्षेत्र वाटप करून फेरफार नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "अनिल माणिकराव मोरे"
}
