{
  "village_code": "272700080346040000",
  "village_name": "जाधव जवळा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2415,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:19:07Z",
  "surveys": [
    "40/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसंमत्तीपत्र/वाटणीपत्र\nलिहून घेणार : निजाम पापामिया बागवान रा.जाधवजवळा ता.केज जि.बीड\nलिहून देणार : अल्लाउदीन पापामिया बागवान रा.जाधवजवळा ता.केज जि.बीड\nअर्जदार : निजाम पापामिया बागवान रा.जाधवजवळा ता.केज जि.बीड\nयांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU022997 अनु.क्र.12220 व दिनांक 28/09/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असुन नात्याने आपसात भाऊ-भाऊ आहेत. त्यांनी मौजे जाधवजवळा शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन त्यांनी आपल्या आईस कायम स्वरूपी संमत्तीपत्रा आधारे वाटून दिली आहे. ती पुढीलप्रमाणे\nनिजाम पापामिया बागवान यांना वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे\nस.नं. पैकी वाटप क्षेत्र पो.ख.\n40/2 0.20 आर 0.00\nलिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र स्वखुशीने आपसात वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिल्यावरून फेरफार नोंद घेवून सविनय सेवेत सादर",
  "talathi": "गोकुळ धर्मपाल नादरगे"
}
